Quantcast
Channel:
Viewing all articles
Browse latest Browse all 3854

‘बॉईज’या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

$
0
0
Marathi Movie Boyz 2 Poster Image

Marathi movie ‘Boyz 2

सर्व तरुण प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळालेला मराठी चित्रपट ‘बॉईज‘ या चित्रपटाचा सिक्वेल ‘बॉईज २‘ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्याच धम्माल मस्तीचा धुमाकूळ घेऊन येणारा हा चित्रपट , येत्या ५ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करण्यास येत आहे. नुकताच या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर पोस्टर लाँच करण्यात आला. इरॉस इंटरनेशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शन अंतर्गत ‘बॉईज २‘ चे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनीच केले आहे.

किशोरवयीन मुलांचे भावविश्व मांडणाऱ्या सुपरहिट ‘बॉईज ‘ च्या दुसऱ्या भागात कोणकोणते कलाकार असणार आहेत, हे अद्याप समजू शकले नसले तरी, सिनेमाच्या टीझर पोस्टरवरून हा सिनेमादेखील कम्प्लीट युथ इंटरटेनिंग असल्याचे लक्षात येते इतकेच नव्हे तर, ऋषिकेश कोळी यांनी या सिनेमाचे संवाद आणि पटकथा लिहिले असल्यामुळे, यापूर्वीच्या चित्रपटातल्या शाब्दिक कोट्यांची मज्जा ‘बॉईज २‘ या सिनेमांतदेखील प्रेक्षकांना पुरेपूर लुटता येणार आहे.

The post ‘बॉईज’ या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस appeared first on .


Viewing all articles
Browse latest Browse all 3854

Trending Articles