Quantcast
Channel:
Viewing all articles
Browse latest Browse all 3865

‘श्रीमंताघरची सून’मालिकेत दिसणार सुप्रिया पाठारे

$
0
0
Actress Suprita Pathare in 'Shrimant Gharchi Soon' on Sony Marathi
Actress Suprita Pathare in ‘Shrimant Gharchi Soon’ on Sony Marathi

सोनी मराठी वाहिनीवरील ‘श्रीमंताघरची सून’ या मालिकेचे चित्रीकरणही राज्याबाहेर सुरू झाले असून  मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांचा भेटीला आले  आहेत. ‘श्रीमंताघरची मुलगी’, अनन्या जेव्हा मध्यमवर्गीय कर्णिक कुटुंबात सून होऊन आल्यावर काय घडते, हे या मालिकेतून प्रेक्षकांना दिसते आहे.

या मालिकेत देविकाची भूमिका आता अभिनेत्री सुप्रिया पाठारे साकारणार आहेत. मराठी कलाविश्वात सुप्रिया पाठारे हे नाव प्रसिद्ध असून त्यांनी आत्तापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. सुप्रियांच्या ह्या नवीन भूमिकेबद्दल नक्कीच प्रेक्षकांना उत्सुकता असणार आहे.  सोनी मराठी वाहिनीवर. ‘श्रीमंताघरची सून’ हि मालिका  सोम.-शनि., रात्री ८ वा. प्रदर्शित होत असून तिच्या ह्या मालिकेतील भूमिकेला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो ते लवकरच कळेल.

The post ‘श्रीमंताघरची सून’ मालिकेत दिसणार सुप्रिया पाठारे appeared first on .


Viewing all articles
Browse latest Browse all 3865

Trending Articles