Quantcast
Channel:
Viewing all articles
Browse latest Browse all 3858

‘चौर्य’चित्रपट ५ ऑगस्ट ऐवजी १९ ऑगस्टला होणार प्रदर्शित

$
0
0
Chaurya Movie

Marathi movie ‘Chaurya’

गेल्या अनके दिवसांपासून चर्चेत असलेला ‘चौर्य‘ हा मराठी चित्रपट येत्या ५ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार होता. परंतु, अवघ्या महाराष्टात सुरु असलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी चित्रपट प्रदर्शित करणे असंवेदनशील असल्यामुळे ‘चौर्य‘ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून आता हा चित्रपट येत्या १९ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

चौर्य‘ चित्रपटात अभिनेते किशोर कदम, मिलिंद शिंदे, गणेश यादव, प्रदीप वेलणकर, दिग्विजय रोहिदास, दिनेश लता शेट्टी, जयेश संघवी, तीर्था मुरबाडकर आणि आरजे श्रुती आदीं कलाकारांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

The post ‘चौर्य’ चित्रपट ५ ऑगस्ट ऐवजी १९ ऑगस्टला होणार प्रदर्शित appeared first on .


Viewing all articles
Browse latest Browse all 3858

Trending Articles